Atul Parchure Passed Away: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते अतुल परचुरे यांचे 57 व्या वर्षी निधन

Atul Parchure Passed Away: मराठी नाट्य, सिनेमा, हिंदी सिनेमा मध्ये कॉमेडी नायकाची भूमिका बजाविणारे सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली! मुंबई :- मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडी अभिनेते म्हणजे Comedy Actor अतुल परचुरे यांचे 57 व्या वर्षी निधन झाले आहे. Atul Parchure Passed Away त्यांना कॅन्सरचे निदान … Continue reading Atul Parchure Passed Away: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते अतुल परचुरे यांचे 57 व्या वर्षी निधन