Attack on Pune Police | भयावह ! वानवडी पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला : कायदा सुव्यवस्था धोक्यात

पुणे, दि. २५ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Attack on pune police पुणे शहरात गुन्हेगारांचा उद्रेक झाला असून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरच थेट कोयता हल्ला झाल्याने परिस्थिती भयावह झाली आहे. वानवडी हद्दीतील सय्यद नगर शेजारील पेट्रोल पंपालगत रस्त्यावर वाहन अपघात झाला असताना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर कोयता … Continue reading Attack on Pune Police | भयावह ! वानवडी पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला : कायदा सुव्यवस्था धोक्यात