Atharva Salvi : रत्नागिरीत शिंदेसेनेकडून राजन साळवींच्या मुलाला ‘डावलले’! अथर्व साळवी यांचे भावनिक पत्र व्हायरल

•प्रभाग 15 मध्ये उमेदवारी नाकारल्याने साळवींना मोठा धक्का; ‘राजकारण बदलेल, पण नातं कायम’, भावनिक स्टेटसने रत्नागिरीत खळबळ रत्नागिरी :- रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे (शिंदे गट) नेते तथा माजी नगराध्यक्ष राजन साळवी यांना त्यांच्याच पक्षाकडून एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. साळवी यांचे पुत्र अथर्व साळवी यांना प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. … Continue reading Atharva Salvi : रत्नागिरीत शिंदेसेनेकडून राजन साळवींच्या मुलाला ‘डावलले’! अथर्व साळवी यांचे भावनिक पत्र व्हायरल