Atal Setu : अटल सेतूवरून आत्महत्या ; अटल सेतूवर गाडी थांबवली आणि त्यानंतर समुद्रात उडी

Person Jumped From Atal Setu: शिवडी येथील घटनेनंतर पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध आणि बचाव कार्य सुरू केले. असे सांगितले जात आहे की, तो एसयूव्हीमध्ये पुलावर आला साइनबोर्डजवळ पार्क केली आणि समुद्रात उडी मारली. मुंबई :- सोमवारी (30 सप्टेंबर) मुंबईत एका व्यक्तीने अटल पुलावरून समुद्रात उडी Person Jumped From Atal Setu मारल्याची घटना समोर आली आहे. … Continue reading Atal Setu : अटल सेतूवरून आत्महत्या ; अटल सेतूवर गाडी थांबवली आणि त्यानंतर समुद्रात उडी