Ashish Shelar Tweet : गणा धाव रे.. रायगडात पाव रे….. भाजपा आमदार आशिष शेलार यांची ठाकरेंवर टीका

आमदार आशिष शेलार यांची ठाकरे गटावर काव्यात्मक टीका मुंबई :- भाजपचे नेते आमदार आशिष शेलार लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून उद्धव ठाकरे संजय राऊत आणि संपूर्ण ठाकरे गटावर काव्यात्मक रुपी टीका करताना दिसत आहे. दररोज आपल्या सोशल हँडलवर एक काव्यात्मक टीका आशिष शेलार यांच्याकडून केली जात आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं सामना … Continue reading Ashish Shelar Tweet : गणा धाव रे.. रायगडात पाव रे….. भाजपा आमदार आशिष शेलार यांची ठाकरेंवर टीका