Ashish Shelar Meet Salman Khan : भाजप नेत्यांनी घेतली सलमान खानची भेट, जाणून घ्या जेवणात काय घडलं?

•Ashish Shelar Meet Salman Khan भाजप नेते आशिष शेलार यांनी आज बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खानची भेट घेतली. यावेळी त्यांचे वडील सलीम खानही उपस्थित होते. मुंबई :- 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यभरातील राजकीय पक्ष आपापले प्रयत्न तीव्र करत आहेत. भारतीय जनता पक्ष (BJP) ने आपली भूमिका मजबूत करण्यास सुरुवात केली आहे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून … Continue reading Ashish Shelar Meet Salman Khan : भाजप नेत्यांनी घेतली सलमान खानची भेट, जाणून घ्या जेवणात काय घडलं?