Ashish Shelar : भाजपा नेते आशिष शेलार यांच्या संन्यासाच्या वक्तव्यावर, ठाकरे गटाकडून खिल्ली

Sushma Andhare Of Shivsena Ubt Group Taunts Bjp Ashish Shelar After Election Results : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार यांनी संन्यासाबाबत तारीख जाहीर करावी… मिश्किल टीका मुंबई :- लोकसभेच्या निकालानंतर ठाकरे गटाला महाराष्ट्रात मिळालेल्या यशानंतर भाजप नेते आशिष शेलार Ashish Shelar यांचा संन्यास वाला व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आशिष … Continue reading Ashish Shelar : भाजपा नेते आशिष शेलार यांच्या संन्यासाच्या वक्तव्यावर, ठाकरे गटाकडून खिल्ली