Asaram Bapu : बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आसाराम बापू पुण्यात उपचारासाठी दाखल

•अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना 7 दिवसांचा वैद्यकीय पॅरोल दिला आहे. ANI :- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला राजस्थान उच्च न्यायालयाने आयुर्वेदिक उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. त्याला पुण्यातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेता यावेत यासाठी त्यांना 7 … Continue reading Asaram Bapu : बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आसाराम बापू पुण्यात उपचारासाठी दाखल