Asaduddin Owaisi : ओवैसी लोकसभेत म्हणाले- जय पॅलेस्टाईन, प्रोटेम स्पीकरने मग ही कारवाई केली

•हैदराबादचे खासदार Asaduddin Owaisi यांनी खासदारपदाची शपथ घेताना जय पॅलेस्टाईन म्हटले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे ANI :- एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार Asaduddin Owaisi यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. आज मंगळवारी (25 जून) ते लोकसभेत शपथ घेण्यासाठी पोहोचले, तेव्हा शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय पॅलेस्टाईनचा नारा दिला, त्यानंतर यावर गदारोळ सुरू … Continue reading Asaduddin Owaisi : ओवैसी लोकसभेत म्हणाले- जय पॅलेस्टाईन, प्रोटेम स्पीकरने मग ही कारवाई केली