राहुल गांधी सुनावणीला हजर न राहिल्याने कोर्टाने 200 रुपयांचा दंड ठोठावला

•अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी राहुल गांधी यांना 14 एप्रिल 2025 रोजी कोणत्याही परिस्थितीत न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यांनी सावरकरांचे वर्णन इंग्रजांचे सेवक आणि पेन्शनधारक असे केले होते. ANI :- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लखनौ येथील न्यायालयाने 200 रुपयांचा दंड ठोठावला आहे. वीर सावरकर यांच्यावर दिलेल्या जबानीप्रकरणी ते सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहिले नाहीत, … Continue reading राहुल गांधी सुनावणीला हजर न राहिल्याने कोर्टाने 200 रुपयांचा दंड ठोठावला