Arvind Kejriwal : ईडीच्या अटके विरोधात याचिका दाखल,अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

Arvind Kejriwal News : दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ANI :- दिल्ली दारू धोरण प्रकरणी अटक झालेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal सध्या तिहार तुरुंगात आहेत. सक्तवसुली संचालनालयाने त्यांना मनी लाँड्रिंग Money Laundering प्रकरणात अटक केली … Continue reading Arvind Kejriwal : ईडीच्या अटके विरोधात याचिका दाखल,अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.