Arvind Kejriwal Resignation : अरविंद केजरीवाल यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

•Arvind Kejriwal Resigns His CM Position अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता आतिशी दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री असतील ANI :- आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन जनतेत जाणार असल्याचे त्यांनी रविवारी जाहीर केले होते. जोपर्यंत जनता त्यांना प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत मी … Continue reading Arvind Kejriwal Resignation : अरविंद केजरीवाल यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा