Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना दिलासा नाही, न्यायालयीन कोठडी 20 ऑगस्टपर्यंत वाढवली

•दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. ANI :- दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. तिहार तुरुंगातून … Continue reading Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना दिलासा नाही, न्यायालयीन कोठडी 20 ऑगस्टपर्यंत वाढवली