Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाही, न्यायालयीन कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवली

Delhi Chief Minister Arvind Kejriwal is not relieved : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत बुधवारी (19 जून) वाढ करण्यात आली. त्याच्यासह अन्य आरोपी विनोद चौहानच्या कोठडीची मुदत वाढवण्यात आली आहे. ANI :- दिल्लीच्या राउज अव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांच्या न्यायालयीन कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ केली आहे. यासोबतच अबकारी धोरण प्रकरणातील … Continue reading Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाही, न्यायालयीन कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवली