अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे तिन्ही नेत्याचा पराभव

•दिल्लीतील शकूब बस्ती विधानसभा मतदारसंघातून आपचे उमेदवार आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा पराभव झाला आहे. ANI :- अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यानंतर दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचाही निवडणुकीत पराभव झाला. शकूर बस्ती मतदारसंघातून भाजपच्या करनैल सिंह यांनी सत्येंद्र जैन यांचा पराभव केला. केजरीवाल, सिसोदिया आणि जैन हे तिघेही तुरुंगात गेले आहेत हे … Continue reading अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे तिन्ही नेत्याचा पराभव