Arvind Kejriwal Case Update : केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

•Arvind Kejriwal Case Update यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. नुकताच न्यायालयाने केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ANI :- सुप्रीम कोर्टाने आज सोमवारी (13 मे ) अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगात जाऊनही दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून काम सुरू ठेवण्याविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. आम्ही हे करू शकत नाही, असे … Continue reading Arvind Kejriwal Case Update : केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.