Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर ‘आप’च्या नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Arvind Kejriwal Latest News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्याने आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मिठाई वाटण्यात येत आहे. ANI :- दिल्ली उत्पादन शुल्क धोरण Delhi Liquor Case प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल CM Arvind Kejriwal यांना सर्वोच्च न्यायालयाकडून High Court Gave Bail जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयातून जामीन … Continue reading Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर ‘आप’च्या नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.