Arti Singh Joint CP: मुंबईत गुप्तचर पोलिसांच्या संयुक्त आयुक्तपदाची नवीन जबाबदारी निर्माण करण्यात आली आहे आणि त्याची जबाबदारी 2006 बॅचच्या आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे.
मुंबई :- राज्य सरकारने शुक्रवारी (16 मे) मोठे प्रशासकीय फेरबदल केले आणि आयपीएस अधिकारी डॉ. आरती सिंग Arti Singh Joint CP यांची मुंबईच्या पहिल्या संयुक्त गुप्तचर आयुक्त (संयुक्त पोलिस आयुक्त, गुप्तचर) म्हणून नियुक्ती केली. मुंबई पोलिस दलातील गुप्तचर विभागासाठी सहपोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
2006 बॅचच्या आयपीएस आरती सिंह या नव्याने निर्माण झालेल्या पदावर काम करणाऱ्या पहिल्या अधिकारी ठरल्या आहेत. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील रहिवासी असलेली आरती सिंग यांनी एमबीबीएस पदवीधारक आहे.राज्य सरकारने अलीकडेच मुंबई पोलिसांची गुप्तचर माहिती गोळा करण्याची क्षमता बळकट करण्यासाठी त्यांच्यात सहावे सह पोलिस आयुक्त पद निर्माण केले आहे. यासाठी विशेष पोलिस आयुक्त (एडीजी रँक) पदाचे दर्जा कमी करून हे नवीन पद निर्माण करण्यात आले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…