अवैधरित्या नवी मुंबईत तब्बल 30 वर्षापासून वास्तव्य करणाऱ्या घुसखोर बांग्लादेशी कुटुंबाला अटक

•पश्चिम बंगाल येथील खोटा जन्माचा दाखल्याचा पुरावा, नवी मुंबईत स्वतःचे घर, खोटे कागदपत्र, तब्बल तीस वर्षांपासून नवी मुंबईत वास्तव्य करत होते नवी मुंबई :- जुहूगांव, वाशी परिसरात तब्बल तीस वर्ष स्वतःचे घर राहून घुसखोरी करून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीय कुटुंबाला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पोलिसांनी अटक केली आहे. पश्चिम बंगाल येथील राहत असल्याचे खोटे पुरावे दाखल … Continue reading अवैधरित्या नवी मुंबईत तब्बल 30 वर्षापासून वास्तव्य करणाऱ्या घुसखोर बांग्लादेशी कुटुंबाला अटक