खळबळजनक : आता पीएचडी करण्यासाठी पैशांची मागणी : भ्रष्ट प्राध्यापिका डॉ. माने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात

ANTI-CORRUPTION BUREAU Pune Arrested Prof Dr. Mane For Bribe : प्राध्यापिका डॉ. माने यांनी ऑनलाइन प्रबंध सादर करण्यासाठी मागितली होती लाच, 20 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. पुणे :- बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग BabuRavji Gholap College प्रमुखाचे कार्यालय,यातील तक्रारदार हे प्राध्यापक असून, त्यांनी अर्थशास्त्र मध्ये Ph. D. डिग्री प्राप्त करुन घेण्यासाठी ऑनलाईन प्रबंध सावित्रीबाई … Continue reading खळबळजनक : आता पीएचडी करण्यासाठी पैशांची मागणी : भ्रष्ट प्राध्यापिका डॉ. माने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात