Dharashiv Trap News : जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात 19 हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या शिपाईला मंगळवारी (29 ऑक्टोबर ) रोजी रंगेहाथ पकडण्यात आले.
धाराशिव :- जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात 19 हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या एका शिपाई कर्मचाऱ्याला मंगळवारी (29 ऑक्टोबर) रंगेहाथ पकडण्यात आले. Dharashiv Government Staff Bribe News जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती धाराशिव येथे काम करणाऱ्या शिपाई याच्यावर एसीबीने कारवाई करत ताब्यात घेतले आहे. Anti Corruption Bureau Take Charged On Him सागर अशोक क्षीरसागर (24 वय) असे ताब्यात घेतलेल्या शिपाई कर्मचाऱ्यांचे नाव आहे. Anti Corruption Bureau Latest News
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,यातील तक्रारदार यांनी त्यांचे पुतण्याचे जात वैधता प्रमाणपत्र मिळणेकरिता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय धाराशिव येथे प्रस्ताव दाखल केला होता. प्रस्तावाची पडताळणी साहेबांकडुन करुन घेवुन जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरीता यातील क्षीरसागर याने तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपये लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती 19 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून सदरची लाच रक्कम स्वतः स्वीकारली असता त्यास ताब्यात घेण्यात आले असून पोलीस ठाणे आनंद नगर जिल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. Anti Corruption Bureau Latest News
एसीबी पथक
संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र. वि, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट. सापळा पथक – अंमलदार दिनकर उगलमुगले, नेताजी अनपट, गणेश जाधव, सचिन शेवाळे व चालक दत्तात्रय करडे कारवाई केली आहे. Anti Corruption Bureau Latest News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…