Anti Corruption Bureau News : लाचखोर सरपंच आणि त्यांचा पती यांना एसीबीच्या बेड्या
Anti Corruption Bureau News : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजी नगर यांची कारवाई ; गाव विकास कामासाठी तीन लाखाचे निधी मंजूर करण्यासाठी मागितली होती लाच, सरपंच आणि तिच्या पती यांना एसीबीने केले जेरबंद
“ACB’s urgent action against corrupt Sarpanch and husband for embezzling village funds”
छत्रपती संभाजीनगर :– टाकळीमाळी, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ग्रुप ग्रामपंचायतीतील सरपंच आणि तिचा पती यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. हुसेनपूर गावातील विकास कामासाठी तीन लाखाचा विकास निधी देण्याकरिता सरपंच आणि तिच्या पतीने “Sarpanch and her Wife caught in a web of corruption” 50 हजार रुपयाची लाच Bribe मागितली होती. “Village development or personal gain? Sarpanch and husband caught in ACB’s crosshairs” हि लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात अटक केली आहे. Anti Corruption Bureau News
तक्रारदार हे ग्रुप ग्रामपंचायत टाकळीमाळी येथे उपसरपंच पदावर कार्यरत असून यातील सरपंच ज्योती आनंद गवळी (26 वर्ष), पती आनंद रमेश गवळी (32 वर्ष) याने तक्रारदार यांना 15 व्या वित्त आयोगातील मंजूर निधीतून ग्रुप ग्रामपंचायत टाकळी माळी मधील हुसेनपूर गावातील विकास कामाकरिता तीन लाखाचा विकास निधी देण्याकरिता उपसरपंच यांच्याकडे 50 हजार रुपयाची लाच मागितली होती. Fear-Inducing and Urgent: “Village Development Funds Misused: Sarpanch and Husband Under Investigation” 50 हजार रुपयाची लाच स्वीकारताना सरपंच ज्योती आनंद गवळी यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्या पती यालाही एसीबीने अटक केली आहे. “Trendy Scandal: Lachkhor Sarpanch and Husband Caught in Bribery Scam” त्यांच्यावर करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. Anti Corruption Bureau News
“Trend alert: ACB cracks down on corrupt village officials”
एसीबी पथक
पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर संदीप आटोळे,अपर पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी राजीव तळेकर, सापळा अधिकारी विजयमाला चव्हाण, पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संभाजीनगर, सापळा पथक पोलिस हवालदार राजेंद्र सिनकर, विलास चव्हाण, चांगदेव बागुल या पथकाने भ्रष्ट सरपंच आणि तिच्या पतीला अटक केली आहे. Anti Corruption Bureau News