महाराष्ट्र

Anti Corruption Bureau News : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांची कारवाई ; लाच स्वीकारणारा पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Dharashiv Anti Corruption Bureau Arrested Bribe Person : गुन्ह्यातील ट्रॅक्टर सोडवण्यासाठी, दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी मागितले लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई लाचखोर पोलिसांना केले अटक

धाराशिव :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग Anti Corruption Bureau यांच्याकडून कारवाई करण्यात आली असून लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांना एसीबीने रंगेहात अटक केली आहे. तक्रारदार यांचे गुन्ह्यातील ट्रॅक्टर सोडवण्यासाठी पोलिसांनी लाच मागितली आहे. एसीबीने दोन लाचखोर पोलीस Bribe Police कर्मचाऱ्यांना अटक केली असून यांचे नावे पोलीस हवालदार प्रकाश नामदेव चाफेकर, पोलीस नाईक महेश जालिंदर सांगळे (37 वर्ष) हे दोन्ही पोलीस कर्मचारी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तुळजापूर येथे कार्यान्वित आहे.

“Is the Police Department Infected with Greed and Corruption?”

यातील तक्रारदार यांनी त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या ट्रॅक्टर येरमाळा पोलीस ठाणे येथे गुन्ह्यांमध्ये जप्त केले आहे. ते ट्रॅक्टर सोडवण्यासाठी पोलीस हवलदार चाफेकर आणि पोलीस नाईक सांगळे यांनी तक्रारदाराकडे 15 हजार रुपयांची लाच मागितली होती. एसीबी ने सापळा रचून पोलीस नाईक सांगळे याला रंगेहात पकडले आहे. त्याच्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात Tuljapur Police Station गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

“Controversy Erupts as Police Officer Caught Red-Handed in Corruption”

एसीबी पथक

पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग Anti Corruption Bureau छत्रपती संभाजी नगर संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर मुकुंद आघाव, पोलीस उपाधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव चे एसीबी चे पोलीस निरीक्षक विकास राठोड, पोलिस अंमलदार सचिन शेवाळे,विष्णू बेळे,नागेश शेरकर यांनी सापळा रचून दोन पोलिसांना अटक केली आहे.

“Trendy and Current: Police Officers Caught in Lalach Scandal by ACB”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0