महाराष्ट्र

Annabhau Sathe Punyatithi : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने महापालिका मुख्यालयात अभिवादन

पनवेल जितिन शेट्टी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज(1 ऑगस्ट) त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे,लेखा उपायुक्त रविकिरण घोडके, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, लेखा अधिकारी संग्राम व्होरकाटे, लेखा परिक्षक संदिप खुरपे ,आस्थापना विभाग प्रमुख किर्ती महाजन,जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
vivek

Recent Posts