Anjali Damania : सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर टीका

•अजित पवार आणि शरद पवार यांनी देखील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप मुंबई :- बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये पवार विरुद्ध पवार सामना रंगला आहे. यातच अजित पवार आणि शरद पवार यांनी देखील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. मात्र, या संदर्भात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करताना शरद पवार यांनी घरचे पवार आणि बाहेरून आलेले … Continue reading Anjali Damania : सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर टीका