Anjali Damania : छगन भुजबळांच्या शपथविधीवर अंजली दमानियांचा सवाल!

भुजबळांच्या शपथविधीवरून समाजसेविका अंजली दमानियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर टीका केलं आहे, ट्विट करण दमानिया यांचे फडणवीस यांना प्रश्न मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्री धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागेवर छगन भुजबळ यांची वर्णी लागल्यानंतर समाजसेविका अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला … Continue reading Anjali Damania : छगन भुजबळांच्या शपथविधीवर अंजली दमानियांचा सवाल!