Anil Deshmukh : निवडणुकीच्या तोंडावर अनिल देशमुखांचा ‘बुक बॉम्ब’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते अनिल देशमुख यांचे आत्मचरित्र महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवू शकते. पुस्तकात त्यांनी ईडी आणि अँटिलिया प्रकरणावर खळबळजनक आरोप केले आहेत. मुंबई :- राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आल्याने या नव्या पुस्तकामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो.अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री … Continue reading Anil Deshmukh : निवडणुकीच्या तोंडावर अनिल देशमुखांचा ‘बुक बॉम्ब’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप