Anil Deshmukh : सीबीआय गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया, ‘मी भाजपचा …’

•माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. आता सीबीआयने गिरीश महाजन प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नागपूर :- सीबीआयने माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यावर त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला असून, अशा धमक्या आणि दबावाला मी अजिबात घाबरत नाही, … Continue reading Anil Deshmukh : सीबीआय गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया, ‘मी भाजपचा …’