Anil Deshmukh Reply Amit Shah : दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावर आता त्यांचे पक्षनेते अनिल देशमुख यांनी पलटवार केला आहे.
मुंबई :- महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या अमित शहा Amit Shah यांनी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यावर घराणेशाहीवरून जोरदार निशाणा साधला आहे. आता राष्ट्रवादीच्या वतीने- शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते अनिल देशमुख Anil Deshmukh यांचे वक्तव्यही समोर आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Anil Deshmukh यांनी शरद पवारांवर केलेल्या टिप्पणीवर राष्ट्रवादीचे (एससीपी) नेते अनिल देशमुख म्हणाले, “अमित शहा यांनी महाराष्ट्रातील जनतेला विचारावे, शरद पवार यांनी राज्यातील जनतेसाठी काय केले? देशातील जनतेला माहित आहे की काय? त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केले आहे का? पीएम मोदींनी शरद पवारांना शेतकऱ्यांचा मसिहा म्हटले होते. लोकसभा निवडणुकीबाबत ते म्हणाले, महाविकास आघाडीचे 40 जागा जिंकणार आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…