Anil deshmukh inured after stone pelting on car nagpur : शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख निवडणूक प्रचार आटोपून परतत होते. त्यानंतर काटोल येथे त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
ANI :- काटोल येथे शरद पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये माजी अनिल देशमुख जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. देशमुख यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला.हल्ला कोणी केला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे येत होते. काटोल येथील तीनखेडा-भिष्णुर मार्गाने परत येताना जलालखेडा रोडवरील बेलफाट्यावजवळ काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. या घटनेत अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली असून उपचारासाठी काटोल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…