Anil Deshmukh : “माझ्यावर दगडफेक करून हल्लाच झाला!” फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे अनिल देशमुखांचे फडणवीस आणि सरकारवर थेट आरोप

•दहा किलोचा दगड मारल्याने गाडीची काच फुटली, कपाळाला दुखापत; ‘सलीम जावेदची स्टोरी’ म्हणणाऱ्यांना देशमुखांचा पलटवार. मुंबई :- काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यात जखमी झालेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेत या प्रकरणाला सुरुवातीपासूनच राजकीय रंग देण्यात आल्याचा थेट आरोप केला आहे. फॉरेन्सिक रिपोर्टचा हवाला देत देशमुख यांनी आपल्यावर दगडफेक करून हल्लाच झाला असल्याचे … Anil Deshmukh : “माझ्यावर दगडफेक करून हल्लाच झाला!” फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे अनिल देशमुखांचे फडणवीस आणि सरकारवर थेट आरोप वाचन सुरू ठेवा