Anand Ashram Viral Video : आनंद आश्रमात नोटा उधळण्याचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटांनी केले पोस्ट, केदार दिघे यांनी व्यक्त केल्या भावना

•तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या ….दिघेसाहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले…. केदार दिघे यांची पोस्ट ठाणे :- धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात शिंदेच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी नोटा उधळतानाची एक व्हिडिओ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना सोशल माध्यमावर शेअर केला आहे. यावरून आता आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे … Continue reading Anand Ashram Viral Video : आनंद आश्रमात नोटा उधळण्याचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटांनी केले पोस्ट, केदार दिघे यांनी व्यक्त केल्या भावना