Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांचा बँकिंग क्षेत्राला निरोप! 23 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ॲक्सिस बँकेचा सोडला ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’ पद

•मॅनेजमेंट ट्रेनी ते वरिष्ठ उपाध्यक्ष असा थक्क करणारा प्रवास; ‘एका सुंदर अध्यायाचा अंत’ म्हणत ट्विटरवर केली भावनिक पोस्ट मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बँकिंग क्षेत्रातील आपल्या 23 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीला पूर्णविराम दिला आहे. ॲक्सिस बँकेत ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’ (Senior Vice President) या जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या अमृता फडणवीस यांनी आज … Continue reading Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांचा बँकिंग क्षेत्राला निरोप! 23 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ॲक्सिस बँकेचा सोडला ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’ पद