Amol Mitkari News : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची मनसे कार्यकर्त्यांनी केली तोडफोड, काही तासांनंतर एका आरोपीचा मृत्यू

Amol Mitkari News : मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली. याप्रकरणी मनसेच्या 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा मृत्यू झाला. अकोला :- अकोल्यात मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी Amol Mitkari यांच्या गाडीची तोडफोड केली. अमोल मिटकरी यांनी मनसे … Continue reading Amol Mitkari News : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची मनसे कार्यकर्त्यांनी केली तोडफोड, काही तासांनंतर एका आरोपीचा मृत्यू