Amol Kirtikar : ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर ईडी कार्यालयात

•Amol Kirtikar ED Summons शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून अमोल कीर्तीकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, उमेदवारी जाहीर होताच ईडी कडून समन्स मुंबई :- उद्धव ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने कोरोनाच्या काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्यात चौकशीसाठी बोलावले आहे. अमोल कीर्तिकर हे मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहे. काही दिवसांवर लोकसभा … Continue reading Amol Kirtikar : ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर ईडी कार्यालयात