Amit Thackeray : ‘मराठा आंदोलक परत का आले, ज्यांनी आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का?’

Amit Thackeray On Maratha Reservation : अमित ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना रोखठोक सवाल, म्हणाले – ‘तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय?’ मुंबई :- मराठा आरक्षणाच्या Maratha Reservation मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावरून मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या वेळी पनवेलमधून माघारी गेलेले आंदोलक पुन्हा का आले, असा सवाल करत, … Continue reading Amit Thackeray : ‘मराठा आंदोलक परत का आले, ज्यांनी आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का?’