Amit Thackeray : ‘सत्ता मिळवण्यासाठी कोणाचे घर उद्ध्वस्त करू नका’; अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना अत्यंत भावनिक पत्र!

•सोलापूरमधील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येनंतर अमित ठाकरे आक्रमक; सरवदे यांच्या मुलींच्या भवितव्याची जबाबदारी घेण्याची मागणी मुंबई | सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, मनसे नेते अमित ठाकरे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक अत्यंत भावनिक आणि आग्रही पत्र लिहिले आहे. … Continue reading Amit Thackeray : ‘सत्ता मिळवण्यासाठी कोणाचे घर उद्ध्वस्त करू नका’; अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना अत्यंत भावनिक पत्र!