•एडिटेड व्हिडिओमध्ये केंद्रीय गृहमंत्री कथितरित्या एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण रद्द करण्याबाबत बोलताना दिसत आहेत. पीटीआयच्या तथ्य तपासणीत हा व्हिडिओ बनावट असल्याचे आढळून आले. PTI :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. आता दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना नोटीस बजावली आहे. सोमवारी (29 एप्रिल) … Continue reading Amit Shah Fake Video Viral : अमित शहांच्या व्हिडिओप्रकरणी पोलिसांची कारवाई, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना दिल्लीत बोलावले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed