America Mass Shooting : अमेरिकेत आणखी एक मोठा हल्ला, न्यूयॉर्कच्या नाईट क्लबमध्ये गोळीबार, 11 जखमी

•न्यूयॉर्कच्या नाईट क्लबमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत किमान 11 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ANI :- अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथे झालेल्या हृदयद्रावक घटनेनंतर आता आणखी एक हल्ला झाला आहे. यावेळी एका हल्लेखोराने न्यूयॉर्कमधील नाईट क्लबमध्ये 11 जणांवर गोळ्या झाडल्या आहेत. amny.com च्या रिपोर्टनुसार, क्वीन्समधील अमेझुरा नाईट क्लबमध्ये शूटिंग झाले. 1 जानेवारी … Continue reading America Mass Shooting : अमेरिकेत आणखी एक मोठा हल्ला, न्यूयॉर्कच्या नाईट क्लबमध्ये गोळीबार, 11 जखमी