Ambernath News : हेडफोनने घेतले दोन जीव! अंबरनाथमध्ये रेल्वेखाली महिला आणि तरुणाचा मृत्यू
•रुळ ओलांडताना फोनवर बोलणारी महिला रेल्वेखाली; वाचवायला धावलेल्या सहकाऱ्याचा देखील दुर्दैवी अंत अंबरनाथ :- अंबरनाथ शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रेल्वे रुळ ओलांडताना हेडफोन घालून फोनवर बोलणाऱ्या महिलेचा अपघाती मृत्यू झाला, तर तिला वाचवायला गेलेल्या तिच्या तरुण सहकाऱ्यानेही प्राण गमावले. ही दुर्घटना रविवारी 20 जुलै रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोरीवली गावाजवळ घडली. वैशाली … Continue reading Ambernath News : हेडफोनने घेतले दोन जीव! अंबरनाथमध्ये रेल्वेखाली महिला आणि तरुणाचा मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed