अंबरनाथ : मजुरीच्या वादातून मुकादमाची हत्या, मजुराने आजारी मुलाच्या उपचाराकरिता मागितले होते पैसे

Ambernath Murder News : मुकादम यांने 900 रुपयांची मजुरी देण्याचे कबूल करून केवळ 700 मजुरी देत होता अंबरनाथ :- हाल्याचापाडा अंबरनाथ Ambernath City पूर्व येथे इमारतीचे काम करण्यासाठी बंगालमधून दोन मजूर अब्दुल अकालू रहमान (37 वर्ष) या लेबर मुकादमने आणले होते. त्यामधील सलीम याकुब शेख (49 वर्ष ) याला 900 रुपये रोजंदारीवर कामासाठी ठेवले होते. … Continue reading अंबरनाथ : मजुरीच्या वादातून मुकादमाची हत्या, मजुराने आजारी मुलाच्या उपचाराकरिता मागितले होते पैसे