Ambernath MIDC Robbery : अंबरनाथ एमआयडीसी कंपनीमध्ये चोरी

Ambernath MIDC Robbery News : अंबरनाथ पूर्व येथे एमआयडीसी मधील गारमेंट कंपनीमध्ये चोरी, 15 लाखांचे सामान चोरीला अंबरनाथ :– एमआयडीसी आकाश इंपेक्स गारमेंट कंपनी Ambernath MIDC यामध्ये मोठी चोरी झाली आहे. जवळपास 15 लाखांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. गारमेंट मशीन सह कम्प्युटरही चोरट्यांनी पळवला आहे. अंबरनाथच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात Shivaji … Continue reading Ambernath MIDC Robbery : अंबरनाथ एमआयडीसी कंपनीमध्ये चोरी