मुंबई

Ambernath MIDC Gas Leakage : अंबरनाथमधील रासायनिक कारखान्यातून गॅस गळती, हवा खराब

Ambernath MIDC Gas Leakage : अंबरनाथ येथील केमिकल कारखान्यातून गॅस गळती झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

अंबरनाथ :- अंबरनाथ एमआयडीसी परिसरात असलेल्या निकचेम केमिकल कंपनीतून गॅस गळती सुरू झाली. Ambernath MIDC Gas Leakage यानंतर हवेत वायू पसरल्याने घसा खवखवणे आणि डोळ्यात जळजळ होण्याच्या तक्रारी लोकांना येऊ लागल्या. रात्री 9 ते 12 च्या दरम्यान हवेत केमिकल पसरल्याने अंबरनाथ शहरात धुक्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. Ambernath MIDC Gas Leakage News

वायु प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन हवाई तपासणी मोबाईल व्हॅन हवा कशामुळे प्रदूषित झाली याचा तपास करण्यात व्यस्त आहेत? सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. हवा आता स्वच्छ आहे. अंबरनाथ परिसरात कुठेही धूर दिसत नाही, मात्र प्रदूषण मंडळाचे वायु गुणवत्ता नियंत्रण मोबाईल वाहन निक्केम कंपनीत आहे. Ambernath MIDC Gas Leakage News

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago