अंबरनाथ : मटका चौक येथे 5.39 लाखांचा गुटखा जप्त

Ambernath Gutkha Seized News : बंदी घातलेल्या गुटख्याचा छुप्या पद्धतीने वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक अंबरनाथ :– बंदी घातलेल्या गुटख्याची छुप्या Ambernath Gutkha Seized पद्धतीने वाहतूक करणाऱ्या दोघांना अंबरनाथ पोलीस ठाण्याचे Ambernath Police Station पोलीस पथकाने अटक केली. के. बी रोड, मटका चौक अंबरनाथ पश्चिम येथे कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून पाच लाख 39 हजार … Continue reading अंबरनाथ : मटका चौक येथे 5.39 लाखांचा गुटखा जप्त