Ambernath Election Update : अंबरनाथ निवडणुकीत ‘बोगस’ मतदानाचा राडा! कोहोजगावमध्ये 200 हून अधिक महिलांची संशयास्पद गर्दी; भाजप-काँग्रेस आक्रमक

•भिवंडीहून आणले मतदार? पोलिसांकडून सभागृह रिकामे; अंबरनाथमधील राजकीय वातावरण पेटले अंबरनाथ | राज्यातील 23 नगरपरिषदांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असतानाच, अंबरनाथमध्ये लोकशाहीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. कोहोजगाव परिसरातील एका सभागृहात पहाटेच्या सुमारास शेकडो महिला आणि पुरुषांची गर्दी जमल्याचे उघड झाले असून, हे सर्वजण ‘बोगस मतदान’ करण्यासाठी आणलेले बाहेरचे लोक असल्याचा गंभीर आरोप … Continue reading Ambernath Election Update : अंबरनाथ निवडणुकीत ‘बोगस’ मतदानाचा राडा! कोहोजगावमध्ये 200 हून अधिक महिलांची संशयास्पद गर्दी; भाजप-काँग्रेस आक्रमक