Ambernath Crime News : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल का केला या कारणावरून जीवघेणा हल्ला

•Ambernath Crime News अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला, आरोपीने स्टीलच्या रोडने डोक्यात हल्ला अंबरनाथ :- सागर जाधव आणि राहुल जाधव हे अंबरनाथ पश्चिम मध्ये राहणाऱ्या युवकांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यानंतर सागर जाधव यांनी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल का केली या कारणावरून … Continue reading Ambernath Crime News : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल का केला या कारणावरून जीवघेणा हल्ला