Ambernath Bribe News : लाचेप्रकरणी सहाय्यक निबंधक आणि कनिष्ठ लिपिक ताब्यात

अंबरनाथ निबंधक सहकारी संस्था विभागातील सहाय्यक अधिकारी चेतन आत्माराम चौधरी आणि कनिष्ठ लिपिक विजयसिंह पाटील (44 वय) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 60 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे अंबरनाथ :- अंबरनाथ सहकारी संस्था विभागातील सहाय्यक निबंधक अधिकारी चेतन चौधरी आणि कनिष्ठ लिपिक विजयसिंह पाटील (44 वय) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 60 हजार … Continue reading Ambernath Bribe News : लाचेप्रकरणी सहाय्यक निबंधक आणि कनिष्ठ लिपिक ताब्यात