Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पहाटेचा शपथविधी फोटो टाकत, शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांना डिवचले!

Ambadas Danve : विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पहाटेचा शपथविधीचा फोटो शेअर करत विरोधकांना डिवचले मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे Ambadas Danve यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा फोटो ट्विट … Continue reading Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पहाटेचा शपथविधी फोटो टाकत, शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांना डिवचले!