Ambadas Danve : राज्यात काय रझाकारी आहे का? असा सवाल राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय

•मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजी नगराच्या दौऱ्यावर असल्याने पोलीस भरती स्थगित केल्यामुळे Ambadas Danve संतापले छत्रपती संभाजीनगर :- राज्यात रझाकरी चालू आहे का? असा सवाल उपस्थित करत अंबादास दानवे यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर असल्याने कडे कोट बंदोबस्ता करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात … Continue reading Ambadas Danve : राज्यात काय रझाकारी आहे का? असा सवाल राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय