Ambadas Danve Meet Navi Mumbai CP : नवी मुंबईतील नेरूळ कोपरखैरणे आणि उरण भागात झालेल्या बलात्कार प्रकरणे विरोधी पक्षनेते यांची आयुक्तांना भेट आरोपींना तात्काळ अटक करण्याचे केली मागणी
नवी मुंबई :- कोपर खैरणे, नेरूळ आणि उरण या भागात मागील महिन्याभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बलात्काराच्या घटना समोर आली आहे. Uran Love Jihad या बलात्कारामुळे अनेक महिलांमध्ये वहीचे वातावरण निर्माण झाले असून या महिलांना सुरक्षतेसाठी पोलिसांकडून चांगल्या प्रकारे उपाययोजना करावी तसेच असे कृत्य करणाऱ्या विरुद्ध तात्काळ कठोर शिक्षा करावी अशी मागणी घेऊन राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे Ambadas Danve यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भाबंरे Navi Mumbai CP Milind Bhamare यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे. Navi Mumbai Police Latest News
तसेच पीडित कुटुंबीयांना आणि पीडित महिलेला तरुणीला तात्काळ न्याय देण्यासाठी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्या खटला जलद गती न्यायालयात चालून कुटुंबाला न्याय द्यावे तसेच आरोपींना कठोर शिक्षा होईल यासाठी पूर्णतः प्रयत्न करावे अशी मागणी अंबादास दानवे यांनी आयुक्तांकडे केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर नियम करून पोलिसांची गस्ती वाढवावी महिला सुरक्षेतेसाठी उपाययोजना करावे असे दानवे म्हणाले आहे. तसेच राज्यात लाडकी बहीण योजना राबवली जात असताना राज्यातील महिला सुरक्षित आहे का?असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे,असे दानवे म्हणाले आहे. दानवे यांच्यासह नवी मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेतेही आयुक्तांना निवेदन देताना उपस्थित होते. Navi Mumbai Police Latest News
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…